Diwali is the light of Festival and this is the festival that is going to take place on 14th November 2020, there is not enough days are left. Many of the people those are here are curious for the celebration and that why they are asking for the various Shayaries from us. Well for the people those are here we have some of the best collection for them. For the people those are in job will receive the bonus in terms of money. Diwali Shayari in Marathi..
Well for the people those are here we have the best collection to them today we have arranged the Diwali Shayari in Marathi for the visitors here. Well the people are suggested to grab the Diwali Shayari in Marathi from here so that they can wish their beloveds.
Happy Diwali 2020 Shayari in Marathi
- दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,सुखाचे किरण येती घरी,पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
- गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला,वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!
- आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात,सुखाची मग होते बरसात तेजाची मिळते साथ.हि दिवाळी आनंदाची, सुखसमृध्दीची जावो..
- फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई,चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी, नव्यानवलाईची दिवाळी येता, आनंदली दुनिया सारी! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
- तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,सोन्यासारख्या लोकांसाठी खास,दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
- लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशाघेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
- गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षउल्लासाला,वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!
- पहिला दिवा लागेल दारी,सुखाचा किरण येईल घरी,पुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
- उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,आली आज पहिली पहाट,पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,उजळेल आयुष्याची वहिवाट!!,शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली
- लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशाघेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
- तेजोमय झाला आजचा प्रकाश,जुना कालचा काळोख,लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,सोन्यासारख्या लोकांसाठी खास,दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
- दीपावलीच्या हार्दिक शुभेछा…आणि सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे…!!श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे…!!शुभेच्छांच्या समृद्धीने अवघेअंगण तुमचे भरावे…!!
Firstly Thank you for visiting these Diwali Shayari in Marathi. And also Browse my complete Quotes and Sayings collection by Category and by Author. Visit My Previous Post Click here.